WHO Alert Over Monkeypox: मंकीपॉक्सने वाढवली चिंता! आता WHO ने जारी केला हाय अलर्ट

WhatsApp Group

WHO Alert Over Monkeypox: जागतिक आरोग्य संघटना जगभरातील मांकीपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे चिंतेत आहे. शनिवारी WHO ने मंकीपॉक्सबाबत हाय अलर्ट जारी केला आहे. विशेष म्हणजे भारतात आतापर्यंत तीन प्रकरणांची पुष्टी झाली आहे. मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे WHO ने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.