Tripti Dimri : तृप्ती डिमरीनं पांढऱ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिल्या किलर पोज, लुकने वाढवलं तापमान

WhatsApp Group

Tripti Dimri : तृप्ती डिमरीनं पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना वेड लावले आहे. अलीकडेच, तिने तिच्या इंस्टाग्रामवर पांढऱ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये काही जबरदस्त फोटो शेअर केले आहेत. तृप्तीने हलका मेक-अप आणि साधे केस बांधून किलर पोझ दिल्या आहेत, ज्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

विकी कौशलसोबतचा ‘बॅड न्यूज’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला, मात्र तृप्तीच्या चाहत्यांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)