Surya Grahan 2022: भारतात किती वाजता दिसणार सूर्य ग्रहण? येथे पाहा वेळ

WhatsApp Group

या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज 25 ऑक्टोबर (solar eclipse 2022 date and time) रोजी होत आहे. वैज्ञानिक दृष्टीकोणातू पाहिले तर जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण (Surya Grahan 2022 Time In India) होते. या स्थितीत चंद्र मध्ये आल्यामुळे सूर्य काही काळासाठी (Solar eclipse of October 25, 2022) झाकला जातो आणि पृथ्वीवर अंधार पडल्यासारखी परिस्थिती निर्माण होते.

दरम्यान आजचं खंडग्रास सूर्यग्रहण  संध्याकाळी 4 वाजून 29 मिनिटांनी लागणार असून संध्याकाळी 5 वाजून 42 मिनिटांनी संपणार आहे.