शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा, उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर शिंदेंच उत्तर

WhatsApp Group

गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे. असे 4 मुद्दे एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत मांडले आहेत.