
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या दोघांनी जैसलमेरच्या किल्ल्यात सात फेऱ्या घेतल्या. यावेळी सिद्धार्थ आणि कियारा या दोघांचेही कुटुंबीय उपस्थित होते. दोघांच्या लग्नाला 15 दिवसही झाले नाहीत, सोशल मीडियावर कियारा अडवाणी लग्नाआधीच गरोदर असल्याच्या चर्चा सुरू आहे. असाही दावा केला जात आहे की, कियाराने लग्नादरम्यान पल्लू घेऊन तिचे पोट लपवले होते. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लोक कियारा अडवाणीला प्रचंड ट्रोल करत आहेत.
View this post on Instagram
एका यूजरने लिहिले – मला खात्री आहे की ‘तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या 1-3 महिन्यांत येणार आहेत’. ती जिकडे तिकडे पोट झाकत असते. हे स्टार लोकांना वेडे मानतात का? आणखी एका युजरने कियारा अडवाणीला प्रश्न केला की ती पोट का लपवते आहे. लग्नासाठी ती जैसलमेरला पोहोचली तेव्हा तिने गुलाबी स्कार्फने आणि आता काळ्या रंगाच्या स्कार्फने पोट झाकले होते. शेवटी प्रकरण काय आहे? रिया नावाच्या युजरने लिहिले, कियारा अडवाणी गर्भवती आहे का? ती स्कार्फने पोट का लपवत आहे? त्याचवेळी अनेक युजर्सनी कियाराच्या फॅशनवर प्रश्नही उपस्थित केले.
“Ab humari permanent booking hogayi hai”
We seek your blessings and love on our journey ahead ❤️🙏 pic.twitter.com/AlBjfKrPtp
— Kiara Advani (@advani_kiara) February 7, 2023