सिंधुदुर्गच्या शिवसैनिकांचा आवाज मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये

WhatsApp Group
गद्दार आमदार खोके घेऊन अलिशान गाडीतून मेळाव्याला गेले तर शिवसेनेचे निष्ठावंत आमदार वैभव नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिकांसमवेत मुंबईत लोकल ट्रेन मधून प्रवास करुन शिवतीर्थावरील शिवसेनेच्या पारंपारिक व ऐतिहासिक दसरा मेळाव्याला दाखल झाले. यावेळी शिवसैनिकांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीने मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सिंधुदुर्गच्या शिवसैनिकांचा आवाज घुमला होता.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा