Viral: चिमुकल्याने वाचवले आईचे प्राण, व्हिडिओ झाला व्हायरल

WhatsApp Group

असं म्हणतात की आई आणि मुलांचं नातं खूप सुंदर असतं. आई आपल्या मुलांवर खूप प्रेम करते, तर मुलंही आईवर प्रेम करतात. सोशल मीडियावर दररोज आईशी संबंधित हजारो व्हिडिओ व्हायरल होतात. नुकताच एक अतिशय सुंदर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका चिमुकल्याने आपल्या आईचा जीव धोक्यातून बाहेर काढल्याचे व्हिडिओत दिसत आहे आणि डोळ्याचे पारणे फेडत असे कृत्य केले जे व्हायरल झाले.

भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी दीपांशु काबरा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आई गॅरेजचा दरवाजा दुरुस्त करत असताना तिची शिडी पडली. आईला वर लटकलेले पाहून धाडसी चिमुरड्याने जिवाचे रान करून तिला मदत केली. या लहान मुलाच्या शहाणपणाची आणि धैर्याची प्रशंसा करावी तेवढी कमी.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दिसत आहे. यामध्ये एक महिला दरवाजाजवळ शिडी लावून वरच्या मजल्यावर काहीतरी साफ करत होती. दरम्यान, शिडी खाली पडली, तीचा हात बाल्कनीजवळ होता. त्या बाल्कनीला हाथ धरून ती लटकत राहिली. त्यानंतर चिमुकला येऊन आईचा जीव वाचवतो.

Mia Malkovaचा हा अवतार पाहिलात का? पहा फोटो

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा