
भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता, त्यामुळे या दिवसला विनायक चतुर्थी म्हटली जाते. अनेक ठिकाणी ही चतुर्थी वरद विनायक चतुर्थी आणि गणेश चतुर्थी नावानेही ओळखली जाते.
1.आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला, व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया !विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा!
2.तव मातेचे आत्मरुप तू ओंकाराचे पूर्ण रुप तू कार्यारंभी तुझी अर्चना विनायका स्वीकार वंदना विनायक चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा !
3.फुलांची सुरुवात कळीपासून होते,जीवनाची सुरुवात प्रेमापासून होतेप्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवातश्री गणेशा पासून होते.
4.“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख,
समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
गणपतीबाप्पामोरया, मंगलमुर्ती मोरया विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा!
5.आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजडेल सोनेरी पहाट !!
6.हरिसी विघ्न जणांचे,असा तू गणांचा राजा वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा स्वीकार गणराया तुझिया चरणी, साष्टांग दंडवत माझा…
7. | वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ||||निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा||विनायक चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा !
11.तुझे नाम ओठी, तुझा ध्यास चित्ती तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती विनायक चतुर्थी निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !
12.चतुर्भुजी मंडित हो, शोभती आयुथें करी परशुकमलअंकुश हो, मोदक पात्र भरी…
विनायक चतुर्थी निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !