Video: आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी ‘तारा सिंह’ सज्ज

0
WhatsApp Group

आशिया चषक 2023 च्या अंतिम वेळापत्रकाची घोषणा होताच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वत्र चर्चा आहे. क्रिकेटचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी जेव्हा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतात तेव्हा चाहत्यांचे नक्कीच मनोरंजन होईल, पण स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच गदर-2 स्टार सनी देओलने IND vs PAK सामन्याची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.

बॉलिवूड अभिनेता सनी देओल अलीकडेच भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्यासाठी स्टार स्पोर्ट्ससाठी बनवलेल्या एका प्रमोशनल व्हिडिओमध्ये दिसला. ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सनी गदर त्याच्या प्रसिद्ध पात्र तारा सिंहच्या गॅपअपमध्ये दिसत आहे.