Video : अरे व्वा ! गब्बर…पकडला असा कॅच की फलंदाजही आश्चर्यचकीत

WhatsApp Group

आयपीएल 2024 चा 23 वा सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुल्लानपूर स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबचा कर्णधार शिखर धवनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जे बऱ्याच अंशी योग्य असल्याचे दिसून आले. या सामन्यात पंजाबचा कर्णधार शिखर धवनने एक अप्रतिम झेल पकडला ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.