‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘आई माझी काळुबाई’ यासारख्या दर्जेदार मालिकांमधून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री वीणा जगतापचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. ती ‘बिगबॉस’ मध्येही दिसली होती.
वीणा कामापेक्षा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेमध्ये राहिली आहे. वीणा आणि शिव ठाकरे यांचे बिग बॉस मध्ये जुळलेले प्रेम बरेच चर्चेत राहिले होते मात्र ते काही फार काळ टिकू शकले नाही. दरम्यान आता वीणाने प्रेमा विषयी एक पोस्ट शेयर केली आहे. की पाहून चर्चेला उधाण आले आहे. पहा पोस्ट
View this post on Instagram