गुजरातमध्ये वंदे भारत ट्रेनची म्हशींच्या कळपावर धडक, इंजिनचा काही भाग तुटला

WhatsApp Group

मुंबईहून गुजरातमधील गांधीनगरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा आज (गुरुवारी) अपघात झाला आहे. वाटवा आणि मणिनगर स्थानकांदरम्यान म्हशींच्या कळपावर रेल्वेची धडक झाली. अपघातात काही म्हशींचा मृत्यू झाला तर रेल्वेच्या इंजिनचा काही भाग तुटला आहे. पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ पीआरओ जेके जयंत यांनी सांगितले की, हा अपघात सकाळी 11.15 च्या सुमारास झाला.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा