फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना, कारण या महिन्यात येतो व्हॅलेंटाईन्स वीक. अनेक लोक व्हॅलेंटाईन्स वीकबद्दल उत्सुक असतात. फेब्रुवारी येताच, बरेच लोक आपल्या प्रियजनांसोबत रोमँटिक डेटवर जाऊन, खास भेटवस्तू देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करत हा आठवडा साजरा करतात.
14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डेच्या Valentine’s Week 2022 दिवशी आपल्या जोडीदाराला खास भावनिक संदेश पाठवतात. व्हॅलेंटाईन्स डे हा केवळ एका दिवसाचा नसून हा प्रेमाचा उत्सव आठवडाभर चालतो.
व्हॅलेंटाईन्स डेच्या आधी लोक रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे आणि किस डे असे अनेक प्रेमाचे दिवस साजरा करतात. जाणून घेऊयता या वर्षी कधी कोणता ‘डे’ येतो आहे ते
व्हॅलेंटाईन्स वीक कॅलेंडर
- रोज डे – 7 फेब्रुवारी – सोमवार
- प्रपोज डे – 8 फेब्रुवारी – मंगळवार
- चॉकलेट डे – 9 फेब्रुवारी – बुधवार
- टेडी डे – 10 फेब्रुवारी – गुरुवार
- प्रॉमिस डे – 11 फेब्रुवारी – शुक्रवार
- हग डे – 12 फेब्रुवारी – शनिवार
- किस दिवस – 13 फेब्रुवारी – रविवार
- व्हॅलेंटाईन्स डे – 14 फेब्रुवारी – सोमवार
हेही वाचा
धक्कादायक! जेवण उशिरा बनवल्याने पत्नीला डिझेल ओतून जिवंत जाळलं
८ महिन्यांच्या बाळासोबत मोलकरीणीने केलेलं हे कृत्य ऐकून अंगावर उभा राहिल काटा!