वैभव नाईक यांनी नाताळ सणानिमित्त व्हिक्टर डांटस यांची भेट घेऊन दिल्या शुभेच्छा

WhatsApp Group

कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व्हिक्टर डांटस यांच्या घरी भेट देऊन नाताळ सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. व्हिक्टर डांटस यांचे सर्व कुटुंबीय यांना देखील आमदार वैभव नाईक यांनी नाताळ सणानिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी सोबत शिवसेना युवानेते संदेश पारकर, पेंडूर पंचायत समिती सदस्य विनोद आळवे, तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.