वैभववाडीत भाजपची निर्विवाद सत्ता, राणेंचा शिवसेनेला धक्का

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणूकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. वैभववाडीत नगरपंचातीत भाजपने आपली निर्विवाद सत्ता मिळवली आहे.

१७ जागा असलेल्या वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणूकित भाजपला ९ , शिवसेनेला ५ आणि अपक्षांना ३ जागांवर विजय मिळवला आहे.

वैभववाडी नगरपंचायत निवडणूक

एकूण जागा – १७ जागा

भाजप – ९
शिवसेना – ५
अपक्ष – ३