Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाचा किलर लूक, वाढवले इंटरनेटचे तापमान

WhatsApp Group

Urvashi Rautela: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या सौंदर्य आणि स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. पुन्हा एकदा ती तिच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अलीकडेच उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती लाल बॉडीकॉन ड्रेस परिधान केलेली दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by URVASHI RAUTELA (@urvashirautela)

उर्वशी या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. स्टायलिश सिल्व्हर नेकलेस आणि मोकळ्या केसांनी तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by URVASHI RAUTELA (@urvashirautela)

उर्वशीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. सोशल मीडियावर फोटोंवर भरपूर लाईक्स आणि कमेंट येत आहेत. एका यूजरने लिहिले, उर्वशी जी तुम्ही खूप सुंदर आहात. त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, तुझा हा लूक अप्रतिम आहे. उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by URVASHI RAUTELA (@urvashirautela)