उर्वशी रौतेला झाली Oops Momentची शिकार, हा व्हिडिओ होतोय व्हायरल

WhatsApp Group

बॉलिवूड इंडस्ट्रीची फॅशन क्वीन उर्वशी रौतेला हिने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकून जगभरात नाव कमावले आहे. बॉलिवुडची सुंदर अभिनेत्री उर्वशी दररोज चर्चेत असते. चाहत्यांना तिचा प्रत्येक लूक आवडतो, अलीकडच्या काही दिवसांत उर्वशी एका पार्टीत सहभागी होण्यासाठी बाहेर जात असताना फोटोग्राफर्सनी तिला पाहिले. मात्र याच दरम्यान उर्वशी उप्स मोमेंटची शिकार झाली. उर्वशीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बोल्ड ग्रीन शॉर्ट मिडी परिधान केलेली उर्वशी खूपच सुंदर दिसते.

उर्वशीचा व्हायरल व्हिडीओ कधी शूट करण्यात आला याबाबत कोणताही खुलासा झालेला नाही. केवळ उर्वशीच नाही तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल्सनाही अनेकदा कॅमेऱ्यासमोर अशा क्षणांना बळी पडावे लागले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @techbolly

याआधीही उर्वशी अनेकदा मीडियासमोर अशाप्रकारे लाजिरवाणी झाली आहे. ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे फोटो पोस्ट करत असते. अलीकडे उर्वशी ऋषभ पंतसोबतच्या शीतयुद्धामुळे खूप चर्चेत आली होती.