अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण
मुंबई – शिवसेनेच्या नेत्या आणि दिग्गज अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी ट्वीट करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.
I’ve tested positive for #COVID19
I’m fine n have isolated myself in home quarantine. Requesting everyone who came in contact with me to get tested immediately.
Also humbly request all you lovely people to take care of yourselves during the Diwali festivities ????????— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) October 31, 2021
उर्मिला मातोंडकर ट्वीट करताना म्हणाल्या की, ‘माझी कोरोना अहवाल चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला विलगणीकरणामध्ये ठेवले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी.
माझा कोरोना अहवाल चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती स्थिर आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वानी कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच दिवाळी सणामध्ये सर्वांनी स्वताची काळजी घ्या, असं उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितले आहे.