
Haye Haye Yeh Majboori Song: सोशल मीडियावर नेहमीच अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री उर्फी जावेद आता एका व्हिडिओ गाण्यात दिसली आहे. उर्फी हाय ही ये मजबूरी व्हिडिओ गाण्यात दिसली आहे.
हे गाणे सारेगमपा म्युझिक चॅनलवर यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. उर्फीचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार या गाण्यात पाहायला मिळाला आहे. पावसात भिजत उर्फी नाचली आहे. अभिनेत्रीचा बोल्डनेस पाहून युजर्सना तिच्यावर फिदा झाले आहेत.