
Social Media Star Urfi Javed: कधीकधी कलाकार त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी कोणत्याही थराला जातात. सोशल मीडिया क्वीन बनलेल्या उर्फी जावेदने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये ती जड साखळ्यांनी बनवलेल्या आउटफिटमध्ये दिसत आहे. पण या आउटफिटमुळे तिच्या मानेला काय झालं ते शेवटच्या फोटोत तुम्ही पाहू शकता. तिचे हे फोटो पाहून यूजर्स भावूक झाले आहेत.
View this post on Instagram