
उर्फी जावेद प्रत्येक वेळी तिच्या फॅशनने आश्चर्यचकित करते. बोल्ड आणि बिंदास उर्फीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यापूर्वी ती इतकी बोल्ड दिसली नव्हती. उर्फीचा किलर लूक पाहून तो कोणत्याही अर्थाने रणवीर सिंहपेक्षा कमी नाही, असे म्हटले जात होते. रणवीर त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. उर्फी ब्रा शिवाय दिसली, तिचा बोल्डनेस वाढला. तिने दोन्ही हातांनी स्तन आहे तर अंगभर हिरव्या रंगाची दोरी झिग-झॅग बांधली होती.
अर्धनग्न पोझसह, उर्फीने हिरव्या रंगाचा हार घातला आहे. तिने केसांचा बन बनवला आणि गुलाबाचा गजरा लावला. उर्फीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला होता, ज्यानंतर तिच्यावर बरीच टीका होतं आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओवर होत असलेल्या टीकांना उत्तर देताना उर्फी म्हणाली, “प्रत्येकाला कपडे घालणे, मेकअप करणे आणि सुंदर दिसणे आवडते. मी जे काही करते ते मी माझ्यासाठी करते कारण मला चांगले दिसायचे आहे. जर लोकांना ड्रेस पाहून राग येतो, तर ही त्यांची समस्या आहे.