Urfi Javed : उर्फी जावेदच्या बोल्ड अवताराने वाढवला इंटरनेटचा पारा, पाहा व्हायरल व्हिडिओ

WhatsApp Group

Urfi Javed : सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिचा अनोखा फॅशन सेन्स आणि स्टाईलसाठी (Urfi Javed Lifestyle) ओळखली जाते. अनेकदा ती चर्चेत राहण्यासाठी असे कपडे घालते ज्यामुळे तिला अडचणी निर्माण होतात. अशातच उर्फी जावेदचा (Urfi Javed Viral Video) आणखी एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उर्फीच्या या व्हिडिओमुळे इंटरनेटचा पार चांगलाच वाढवला आहे. तिची वेगळी स्टाईल या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा आहे.

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती खूपच बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये उर्फीने तिच्या जीन्सचे बटण उघडे ठेवले आहे, तिने तिच्या हातात एक कागद धरला असून या कागदाच्या मदतीने ती तिचे शरीर झाकताना दिसत आहे. या पेपरवर ‘Be Yourself’ लिहिले आहे. उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.