Urfi Javed Rain Dance: पावसात भिजून ओलिचिंब झालेल्या उर्फीच्या अदांवर चाहते झाले फिदा…

WhatsApp Group

Urfi Javed Rain Dance: इंटरनेट सेन्सेशन टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (TV Actress Urfi Javed) तिच्या बोल्डनेसमुळे (Boldness) नेहमीच चर्चेत असते. आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे (Fashion Style) उर्फी जावेद सोशल मीडियावर कहर करते. तिच्या या हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे (Viral Video) सोशल मीडियाचे (Social Media) तापमान वाढवण्याचे काम उर्फी करते. नुकताच उर्फी जावेदने मुंबईच्या पावसात भिजण्याचा आनंद घेतला. याचा व्हिडिओ (Urfi Javed New Video) तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

पिंक कलच्या साडीमध्ये उर्फी जावेद खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. उर्फीचा हा क्यूट छोटा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहते उर्फीवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तिची ही स्टाइल सगळ्यांनाच आवडली आहे.