
उर्फी जावेद तिच्या अभिनयापेक्षा तिच्या आणि तिच्या असामान्य फॅशनशी संबंधित वादांमुळे अधिक चर्चेत असते. लाखो चाहत्यांशी कनेक्ट होण्यासाठी उर्फी तिचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून इंटरनेटवर खळबळ माजवते. अलीकडेच उर्फीने पुन्हा एकदा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. उर्फीच्या या पोस्टमध्ये तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने शरीर झाकण्यासाठी ग्लासचा वापर केला आहे.
उर्फी जावेदने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिच्या शरीराचा वरचा भाग पूर्णपणे उघडा आहे आणि तिने शरीराला प्रेक्षकांच्या नजरेपासून वाचवण्यासाठी उर्फीने दोन ग्लासचा आधार घेतला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीची विचित्र हेअरस्टाईल देखील प्रेक्षकांच्या आकर्षणाचा भाग बनली आहे. तिने तिचे केस बनमध्ये बांधले आहेत आणि तिच्या चेहऱ्यावर खूप ग्लॅमरस मेकअप केला आहे.
View this post on Instagram
उर्फीच्या या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा ट्रोलर्सनी तिच्यावर निशाणा साधला आहे, मात्र नेहमीप्रमाणे उर्फीने या ट्रोलकडे दुर्लक्ष केले आहे. एका यूजरने लिहिले आहे की, ‘उर्फीचा कॅमेरामन कोण आहे, आम्हाला कळले पाहिजे’, तर दुसऱ्या ट्रोलकर्त्याने लिहिले आहे की ‘दीदी, पुढचा नंबर कोणाचा असेल?