ऐवढंच राहिलं होतं! Urfi Javed ने प्लास्टिकनंतर घातला 20 किलो वजनाचा काचेचा ड्रेस

WhatsApp Group

इंटरनेट सेन्सेशन टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (TV Actress Urfi Javed) तिच्या बोल्डनेसमुळे (Boldness) नेहमीच चर्चेत असते. आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे (Fashion Style) उर्फी जावेद सोशल मीडियावर कहर करते. तिच्या या हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे (Viral Video) सोशल मीडियाचे (Social Media) तापमान वाढल्याशिवाय राहत नाही.

आता तर उर्फीने कहर केला आहे. तिने प्लास्टिक ड्रेसनंतर (Plastic Dress) आता चक्क 20 किलो वजनाचा काचेचा ड्रेस (Glass Dress) घातला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

उर्फी जावेदचा एक व्हिडिओ (Urfi Javed New Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, उर्फीने चक्क काचेचा ड्रेस (Urfi Javed Ware Glass Dress) घातला आहे. तिने घातलेला हा ड्रेस 20 किलोपेक्षा जास्त वजनाचा आहे. हा ड्रेस काचेच्या तुकड्यांचा वापर करुन तयार करण्यात आला आहे. या कपड्यामध्ये उर्फी खूपच हॉट दिसत आहे.