Urfi Javed Hot Video: उर्फी जावेदची फॅशन पाहून लोकांना फुटला घाम, पहा व्हिडिओ

WhatsApp Group

Urfi Javed Hot Video: बिग बॉस ओटीटी स्पर्धक असलेली अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या हॉट आणि सेक्सी अवताराने सोशल मीडियावर खूप खळबळ माजवत आहे. दर आठवड्याला तिच्या नवनवीन फॅशन स्टेटमेंटने लोकांना घाम फोडणारी उर्फी यावेळी देखील असेच काही करताना दिसली. यावेळी ती एका काळ्या रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये दिसली ज्यामध्ये ती तिची ब्रा आणि तिची कंबर फ्लॉंट करताना दिसली.

उर्फीचा हा ब्लॅक हॉट अवतार पाहून सगळेच दंग झाले आहेत आणि तिच्या फॅशन सेन्सवरही अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित करत आहेत. तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे उर्फी अनेकदा चाहत्यांमध्ये चर्चेत असते आणि यावेळीही ती असेच काहीसे करताना दिसली.अभिनेत्रीचा हा लेटेस्ट हॉट अवतार पाहिल्यानंतर आता लोक तिला जोरदार ट्रोल करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीचा हा ड्रेस पाहून लोकांनी त्याला हास्यास्पद कमेंट्स केल्या आहेत, असे कपडे घालून उर्फीला लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे असते, असे अनेकांचे म्हणणे आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या चांगलाचं वायरल होतं आहे.