वायरपासून बनवलेल्या ड्रेसमध्ये दिसली Urfi Javed, हॉट अवतार पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

WhatsApp Group

Urfi Javed Hot Look : उर्फी जावेद कधी काय घालेल याचा नेम नसतो, उर्फीची अतरंगी स्टाईलने ती नेहमीच चकित करते. कधी काचेचा, सेफ्टी पिनपासून बनवलेले ड्रेस उर्फिने घातले आहे. आता नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये उर्फीने चक्क वायरचा ड्रेस बनवला, पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)