उर्फी जावेदने कपड्यांशिवाय पारदर्शक काच धरून केले फोटोशूट; युझर्स म्हणाले – ‘Yellow Yellow Dirty Fellow’

Urfi Javed New Look: बिग बॉस ओटीटीची स्पर्धक उर्फी जावेदने ज्याप्रकारे शोमध्ये खळबळ उडवून दिली, ती आता फॅशन जगतात खळबळ माजवत आहे. आतापर्यंत उर्फीने अनेक गोष्टींनी स्वत:साठी ड्रेस बनवला आहे. कधी काचेचे, कधी साखळीचे तर कधी ब्लेडचे कपडे घातलेल्या उर्फीने प्रत्येकाची बोलती बंद केली आहे. आता पुन्हा एकदा उर्फीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. यावेळी उर्फी बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहे. विश्वास बसत नाही, मग बघा तिचे फोटो…
View this post on Instagram
उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये उर्फीने पुन्हा एकदा तिच्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. चित्रांमध्ये तुम्ही पाहू शकता की उर्फीने हातात एक मोठा पारदर्शक काचेचा तुकडा धरला आहे. या काचेच्या तुकड्यावर पिवळा रंग रंगला आहे. त्याचवेळी उर्फी या काचेच्या मागे उभी राहून कपड्यांशिवाय फोटोशूट करताना दिसत आहे.
यादरम्यान ती वेगवेगळ्या एक्सप्रेशनमध्ये पोज देताना दिसत आहे. यादरम्यान तिने केसांमध्ये बन बनवले आहे, ज्यामुळे ती आणखीनच बोल्ड दिसत आहे. उर्फीची हे फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा