Urfi Javedने केलं Nude photoshoot, फक्त Rose Petals ने झाकले अंग, पहा व्हिडीओ

WhatsApp Group

उर्फी जावेदला बोल्डनेसच्या बाबतीत कधीही कोणाच्या मागे राहायचे नाही. अलीकडेच, जिथे रणवीर सिंगने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले आहे, आता उर्फी देखील त्या ट्रेंडला फॉलो करताना दिसत आहे. नुकताच या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिची हॉट बॉडी फक्त गुलाबाच्या पाकळ्यांनी झाकलेली दिसत आहे. उर्फी जावेद झोपलेली आहे आणि तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीची ही बोल्ड स्टाइल पाहून युजर्सच्या मनात खळबळ उडाली असून ते कॉमेंट बॉक्सवर रेड हार्ट आणि फायर इमोजी टाकत आहेत तसेच अतरंगी-अतरंगी कमेंट्स करत आहेत.