Urfi Javed : उर्फी जावेदच्या टॉपलेस अवताराने वाढवला इंटरनेटचा पारा, फोटो व्हायरल

WhatsApp Group

अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) कायमच तिच्या अतरंगी कपडे आणि त्यातील तिच्या फोटोशूटबाबत (Photoshoot) चर्चेत असते. पण यावेळी उर्फीने सगळ्या हद्द पार करत चक्क टॉपलेस (Topless Photoshoot) फोटोशूट तिच्या अधिकृत इंस्टाग्राम (Instagram Account) अकाउंटवर शेअर केला आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

तरी या फोटोमध्ये तिने टॉप परिधान करण्या ऐवजी सिल्व्हर कोटींगचा (Silver Coating) वापर केल्याचं दिसत आहे.