
उर्फी जावेदचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. अतरंगी ड्रेसिंग स्टाईल अनेकांना हैराण करणाऱ्या उर्फीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उर्फीने इन्स्टाग्रामवर तिचा लेटेस्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती सेमी न्यूड अवतारात दिसली आहे. अनेकांनी तिच्या या लूकचा निषेध केला आणि सांगितले की यावेळी तिने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
View this post on Instagram