
Urfi Javed and Anjali Arora Dance Video: उर्फी आणि अंजलीने हाये है ये मजबूरी या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. उर्फीने सोनेरी रंगाचा पारदर्शक पोशाख घातला आहे आणि चमकदार मेकअपसह केस बांधले आहेत. त्याचवेळी, अंजलीने हिरव्या रंगाचा गाऊन घातला आहे आणि तिचे केस उघडे ठेवून सेक्सी मूव्ह करताना दिसत आहे. अंजली अरोरा आणि उर्फीचा डान्स पाहून चाहते फिदा झाले आहेत.
View this post on Instagram
Video : उर्फी जावेदच्या या हॉट गाण्यानं पावसाळ्यात लावली आग, एकदा पहाच हे गाणं