सावंतवाडीत अवकाळी पावसाची हजेरी

0
WhatsApp Group

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असताना आज सायंकाळी सावंतवाडीत रिमझिम पाऊस पडला आहे. येथे काही भागांमध्ये पाऊस झाला आहे. दिवसभर कडाक्याच्या ऊन पडले असताना आज सायंकाळी पडलेल्या रिमझिम पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे मार्च महिन्यात उकाड्यामुळे हैराण झालेल्या सावंतवाडीकरांना यामुळे काही अंशी दिलासा मिळाला.

RCB Vs KKR: विराट कोहलीने मोडला महेंद्रसिंग धोनीचा ‘हा’ मोठा विक्रम