केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दिल्लीतील AIMMS रुग्णालयात दाखल

WhatsApp Group

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सोमवारी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे. अर्थमंत्र्यांना नियमित तपासणीसाठी एम्समध्ये नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 63 वर्षीय निर्मला सीतारामन यांना हॉस्पिटलच्या खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. दुपारी बाराच्या सुमारास त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा