नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman निर्मला सीतारमन यांनी आज 2022 Union Budget 2022 चा अर्थसंकल्प साधर केला आहे. अर्थमंत्री सीतारमन यांनी देशातील पायाभूत सुविधांबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात राज्य सरकारांनी देखील पुढाकार घ्यावा असं सीतारमन म्हणाल्या.
अर्थव्यवस्थेचा सर्वसामान्य जनतेवर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये काय स्वस्त काय महाग याची चर्चा होत असते. त्यामुळे काय स्वस्त काय महाग खालीलप्रमाणे पाहता येईल.
काय स्वस्त झाले?
कपडे, इलेक्ट्रोनिक वस्तु, मोबाइल फोन, चार्जर, हिऱ्याच्या वस्तु, दागिने, शेतीची अवजारे, कॅमेरा लेन्स, विदेशातून येणाऱ्या मशिन्स, चप्पल बूट, महत्वाच्या केमिकल वस्तु, इंधन देखील स्वस्त होण्याची शक्यता आहे.
काय महाग झाले
छत्र्या, क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक