रशियन सैन्यानं युक्रेनच्या Russia-Ukraine War प्रवेश केल्यानंतर सर्व जगातून युक्रेनसाठी प्रार्थन केली जात आहे. अशातच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक ट्वीट करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे.
Spoke with ???????? Prime Minister @narendramodi. Informed of the course of ???????? repulsing ???????? aggression. More than 100,000 invaders are on our land. They insidiously fire on residential buildings. Urged ???????? to give us political support in???????? Security Council. Stop the aggressor together!
— Володимир Зеленський (@ZelenskyyUa) February 26, 2022
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी माझं बोलन झालं आहे. त्यांना रशियन सैन्याच्या आक्रमणाबद्दल माहिती असून आमच्या युक्रेनमध्ये 1 लाख रशियन सैन्य आहे. ते क्रूरपणे रहिवाशी इमारतींवर हल्ले करत आहेत. सेक्यूरिटी काऊन्सिलमध्ये भारत देशाने आम्हाला राजकीय मदत द्यावी.” बातमी अपडेट होत आहे…