Justice Uday Umesh Lalit भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथबद्ध झाले आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनामध्ये त्यांना शपथ दिली आहे. उदय लळीत हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. आज दिल्लीत त्यांच्या शपथविधी सोहळयाला त्यांच्या घरातील 3 पिढ्यांनी हजेरी लावली आहे. वकिली पेशा हा त्यांच्या घरातच आहे.
#WATCH | President Droupadi Murmu administers the oath of Office of the Chief Justice of India to Justice Uday Umesh Lalit at Rashtrapati Bhavan pic.twitter.com/HqayMJDwBB
— ANI (@ANI) August 27, 2022