मोठी बातमी, या तारखेपासून राज्यातील महाविद्यालयं सुरू होणार!

WhatsApp Group

मुंबई – 1 फेब्रुवारी 2022 पासून राज्यातील महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करून सांगितले आहे.


लसीचे दोन्ही डोस बंधनकारक

महाविद्यालयात येताना विध्यार्थ्यांचे दोन्ही डोसचे लसिकरण केलेले असणे आवश्यक आहे. अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली आहे.