दापोलीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक; 25 प्रवासी जखमी, चालकाची प्रकृती गंभीर

WhatsApp Group

रत्नागिरी(ratnagiri) जिल्ह्यातील दापोली(dapoli) मध्ये दोन एसटी बस(st bgus) समोरासमोर धडकल्याची घटना घडली आहे. एसटी बसच्या या धडकेत एकूण 25 प्रवासी जखमी झाले आहेत. तर या बसच्या धडकीत बस चालक गंभीर जखमी झाला आहे.

तर इतर जखमी झालेल्या प्रवाशांवर दापोली(dapoli) उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी झालेल्या बस मधील प्रवाशांमध्ये महिलांचा आणि विद्यार्ध्यांचा सुद्धा समावेश आहे.

बोरवली दापोली बस दापोलीकडे येत असताना दापोलीकडून मुरतपूरकडे जाणाऱ्या दोन बसचा मौजे दापोली वळणावर समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे.या धडकेमुळे एका बसचे स्टेअरींग लॉक झाले आहे.