
महाराष्ट्रात एक विचित्र घटना घडली आहे. मुंबईतील कांदिवली येथील दोन उच्च शिक्षित जुळ्या बहिणींनी एकाच व्यक्तीशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, पिंकी आणि रिंकी म्हणून ओळखल्या जाणार्या जुळ्या बहिणी त्यांच्या जोडीदाराला हार घालताना दिसत आहेत. रिपोर्ट्सनुसार, पिंकी आणि रिंकी या दोघी मुंबईतील कांदिवली येथील उच्चशिक्षित जुळ्या बहिणी आहेत. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी केला विवाह.#Mumbai pic.twitter.com/espWg5TFQJ
— Inside Marathi (@InsideMarathi) December 3, 2022