टिटमसने 400 मीटर फ्री स्टाइलमध्ये लेडेकीचा मोडला विश्वविक्रम

WhatsApp Group

ऑलिम्पिक चॅम्पियन एरियार्न टिटमसने (Ariarne Titmus) आज (रविवार) ऑस्ट्रेलियन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये (Australian championships) केटी लेडेकी (Katie Ledecky) हिचा 400 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात विश्वविक्रम मोडीत काढला. तिने 3 मिनिटे 56.40 सेकंद असा नवा विश्वविक्रम स्थापित केला आहे.

गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये टिटमसने लेडेकीला पराभूत करुन सुवर्णपदक मिळविले होते. आज तिने सन 2016 कालावधीतील (रिओ ऑलिम्पिक) लेडेकीचा 3:56.46 च्या जगातील सर्वोत्तम वेळ मोडीत काढली.

आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघात दिनेश कार्तिकचं पुनरागमन, उमरान मलिकला मिळालं स्थान