Bunty Aur Babli 2 Actress Sharvari Wagh Photos Viral: ‘बंटी और बबली 2′ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री शर्वरी वाघ सोशल मीडियावर तिच्या हॉटनेसने सर्वांची मनं जिंकत आहे. अभिनेत्रीने तिकहर फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या ग्लॅमरस अवतारात दिसत आहे.
शर्वरीने सेक्सी लेहेंगा घातलेले तिचे अतिशय हॉट फोटो पोस्ट केले आहेत ज्यात तिचा ग्लॅमरस अवतार दिसत होता.
पाहा शर्वरीचे हे फोटो
View this post on Instagram