राज्यस्तरीय कोविड टास्क फोर्सचे काम नेहमीप्रमाणे सुरू राहावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

WhatsApp Group

मुंबई – कोविड काळात स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय टास्क फोर्सचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू ठेवावे आणि कोविड परिस्थितीत शासनाला योग्य त्या सूचना देण्यात खंड पडू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ.संजय ओक यांच्याशी चर्चा करून त्यांना यासंदर्भात सूचना केल्या आहेत.