डब्ल्यूडब्ल्यूई लीजेंड अंडरटेकरने आपल्या पत्नीला शार्कपासून वाचवले, पहा व्हिडिओ

0
WhatsApp Group

डब्ल्यू डब्ल्यू ई सुपरस्टार अंडरटेकर खूप पूर्वी निवृत्त झाला असेल, परंतु तो नेहमीच लढण्यासाठी तयार असतो. दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये अंडरटेकर शार्कच्या हल्ल्यापासून आपल्या पत्नीचा बचाव करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे.