बापाने शिवीगाळ केल्यामुळे संतापलेला मुलगा थेट रेल्वे रुळावर; पहा Video

WhatsApp Group

मुलांना लहानचं मोठं करणे आजकाल पालकांसाठी कठीण होऊन बसलं आहे. असंच काहीस चित्र आजकाल पहायला मिळत. कारणही तसंच आहे…आपण अनेक वेळा अशा बातम्या पाहिल्या आहेत. ज्यामध्ये आई किंवा वडील कोणत्याही कारणावरून ओरडले तर मुलं टोकाचे पाऊल उचलतात उचलतात. अशीच एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रेल्वे स्टेशनवर एक मुलगा रेल्वे पटलावर उभा आहे. अचानक हा मुलगा रेल्वे रुळावर उतरतो आणि रेल्वे रुळावर जाऊन झोपतो…हे दृश्यं पाहून रेल्वे स्टेशनवरील लोकांचे अंगावर काटा येतो. तेथील लोक त्याला उचलतात आणि  ट्रॅकवरून बाजूला नेतात.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा