बाळाच्या झोपाळ्यावर चढला साप, पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

0
WhatsApp Group

सापाला समोर पाहिल्यानंतर सर्वांच्याच अंगावर काटा उभा राहतो. जंगलात गवतात भटकणारा साप घराजवळ आल्यावर सर्वचजन घाबारतात. कारण विषारी सापांच्या दंशाने अनेक जणांच मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

जंगलात गवतात फिरणारा साप आपल्या घरात कधी येतो, याचा आपल्याला पत्ताच लागत नाही. असाच एक प्रकार व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही घाबरून जाल.