अहमदाबाद मेट्रोमधून दिसणाऱ्या साबरमती नदीची रम्य दृश्ये पंतप्रधानांनी केली शेअर

WhatsApp Group

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयएएस अधिकारी एम नागराजन यांचे  ट्विट शेअर केले आहे. पंतप्रधानांकडून आज हिरवा झेंडा दाखवण्यात आलेल्या अहमदाबाद मेट्रोमधून दिसणाऱ्या साबरमती नदीची रम्य दृश्ये या व्हिडिओमध्ये आहेत.

आयएएस अधिकारी एम नागराजन यांच्या  ट्विटचा उल्लेख करत  पंतप्रधानांनी ट्विट केले की;”अहमदाबादसाठी महत्वाचा दिवस.”