Shivsena vs Shinde : राज्यातील सत्तासंघर्षावर 27 सप्टेंबरला पुढची सुनावणी

WhatsApp Group

मुंबई : सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 27 सप्टेंबरला होणार आहे. धनंजय चंंदचूड यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. 23 सप्टेंबरपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने वेळ दिली आहे. त्यामुळे त्यांना पुरेसा वेळ कायम मिळणार आहे. विविध याचिकांवर सध्या 5 सदस्यीय खंडपीठ निर्णय घेत आह्र्त.