Vikram Gokhale विक्रम गोखलेंच्या निधनाचे वृत्त निव्वळ अफवा!

WhatsApp Group

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले Vikram Gokhale यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान आता त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या, ज्याचे विक्रम गोखले यांच्या मुलीने खंडन केले आहे. त्यांच्या मुलीनेही अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. वृषाली यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘ते काल दुपारी कोमात गेले आणि त्यानंतर त्यांनी स्पर्शाला प्रतिसाद दिला नाही. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत.

Join our WhatsApp Group, Instagram, Facebook Page and Twitter for every update