‘हा’ अभिनेता दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात, फोटो आले समोर

0
WhatsApp Group

‘रामायण’ फेम संजय जोग हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. अभिनेता संजय जोग यांचा मुलगा रणजित जोगमुळे आता ते चर्चेत आले आहेत. रणजितने गुपचुप दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने अगदी साध्या पद्धतीत, मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत रणजितने प्रणाली धुमाळसोबत लग्न केलं आहे.